राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🌟 🎓 NMMS…

🌟 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा* 🌟
🎓 NMMS परीक्षा २०२६–२७ : मोफत ऑनलाईन मार्गदर्शन 🎓
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक-शिक्षक बंधू-भगिनींनो,

NMMS परीक्षेत दर्जेदार यशासाठी दर रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशेष ऑनलाईन कार्यशाळेत या रविवारी 'गणित' विषयाचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📅 *वार व दिनांक: रविवार, ११ ऑक्टोबर २०२६*
🕚 वेळ: सकाळी ठिक ११:०० वाजता
📐 *विषय: गणित*
━━━━━━━━━━━━━━━━
✨ *प्रमुख मार्गदर्शक:*
*श्रीमती अंजली ओगले मॅडम(मुंबई)*
(NMMS गणित विषय तज्ज्ञ)

🎙 *प्रास्ताविक:*
*श्री. शशिकांत बांगर सर(राज्य समन्वयक)*
न्यू इंग्लिश हायस्कूल, अकोला

🎤 *सूत्रसंचालन:*
*श्री. मनोज रमेश चिमणपूरे सर*
(नवजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, रोहिणखेड, ता. मोताळा, जि. बुलढाणा)
━━━━━━━━━━━━━━━━
📲 कार्यशाळा लाईव्ह पाहण्यासाठी माध्यमे:
*१) YouTube Live लिंक:*
https://youtube.com/live/6jWzDIoLtdU?feature=share

*२) Digital Quiz Book App:*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book

(कार्यशाळा दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी लाईव्ह प्रसारित केली जाईल.)
━━━━━━━━━━━━━
📌 महत्त्वाची सूचना:
ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे. तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि ही पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुप्सवर शेअर करावी!

🙏 आपले नम्र,
आयोजक व नियोजन समिती
राज्यस्तरीय NMMS मार्गदर्शन कार्यशाळा , महाराष्ट्र राज्य
YouTube
इन्स्पायर मानक योजना 2026 - 27 - RSSP (11.10.2026)
शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book RSSP बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms…
❤1
October 9, 2026 819