🌟 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा*
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक-शिक्षक बंधू-भगिनींनो,
NMMS परीक्षेत दर्जेदार यशासाठी दर रविवारी आयोजित केल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशेष ऑनलाईन कार्यशाळेत या रविवारी *विज्ञान* विषयाचे सखोल मार्गदर्शन होणार आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📅 *वार व दिनांक: रविवार, 25 ऑक्टोबर 2026*
🕚 वेळ: सकाळी ठिक 11:00 वाजता
━━━━━━━━━━━━━━━━
📲 कार्यशाळा लाईव्ह पाहण्यासाठी माध्यमे:
*१) YouTube Live लिंक:*https://youtube.com/live/65pUz-DsCVI?feature=share
*२) Digital Quiz Book App:*
https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book
(कार्यशाळा दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी लाईव्ह प्रसारित केली जाईल.)
━━━━━━━━━━━━━
📐 *विषय: विज्ञान*
✨ *प्रमुख मार्गदर्शक:*
*श्रीमती साधना लहानू पेलमहाले संधान*
जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी
━━━━━━━━━━━━━━━━
🎤 *सूत्रसंचालन:*
*श्री शशिकांत बांगर*
(समन्वयक)
━━━━━━━━━━━━━━━━
📌 महत्त्वाची सूचना:
ही कार्यशाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः मोफत आहे. तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा आणि ही पोस्ट सर्व शैक्षणिक ग्रुप्सवर शेअर करावी, ही नम्र विनंती
🙏 आपले नम्र,
*आयोजक व नियोजन समिती*
राज्यस्तरीय NMMS मार्गदर्शन कार्यशाळा , महाराष्ट्र राज्य

