राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा (NMMS)मार्गदर्शन कार्यशाळा (दिवाळी…

🌟 *राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा (NMMS)मार्गदर्शन कार्यशाळा (दिवाळी विशेष)* *
━━━━━━━━━━━━━━━━━━
📅 *वार व दिनांक: रविवार, 08नोव्हेंबर(दिवाळी) 2026*
🕚 वेळ: सकाळी ठिक 11:00 वाजता
━━━━━━━━━━━━━━━━https://youtube.com/live/HoetuOZtwwU?feature=share
📐 *विषय: बुद्धिमत्ता*
✨ *प्रमुख मार्गदर्शक:*
*प्राचार्य श्री मनीष निखाडे* पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वरुर जउळका
━━━━━━━━━━━━━━━━
🎤 *सूत्रसंचालन:*
*डॉ. रवींद्र भास्कर*,
(संयोजक)
━━━━━━━━━━━━━━━━
YouTube
इन्स्पायर मानक योजना 2026 - 27 - RSSP (08.11.2026)
शिष्यवृत्ती परीक्षेच्या ऑनलाईन सराव परीक्षेसाठी खालील अँप डाउनलोड करा https://play.google.com/store/apps/details?id=com.digital.quiz.book RSSP बाबत दररोजच्या चाचण्या व उजळणी वर्गाच्या व्हिडीओ लिंक साठी टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा. https://t.me/std8nmms…
👍1
November 7, 2026 105