महाजेनकोच्या निर्मिती विभागातील Electrical + Instrumentation या शाखांमधील रिक्त पदांबाबत RTI मधून महत्त्वाची माहिती.
▪️ सहाय्यक अभियंता (AE) – सरळसेवेची 154 रिक्त पदे
▪️ कनिष्ठ अभियंता (JE) – सरळसेवेची 173 रिक्त पदे
▪️ AE – पदोन्नतीची 42 रिक्त पदे
🔥 सरळसेवेची AE + JE मिळून एकूण 327 रिक्त पदे आहेत.
Join - https://t.me/mpsc_learner





