मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की, आपली पदे Group C मध्ये समाविष्ट होतील. मध्ये फक्त स्वतंत्र Technical Cadre चा विषय सुरू होता. त्यावेळीही मी तुम्हाला सांगितले होते की, स्वतंत्र Technical Cadre येऊ शकते, कारण आम्ही MPSC कडे याबाबत विचारणा केली होती.
पुढे MPSC काय निर्णय घेणार, हे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्या समोर 3 जानेवारीची परीक्षा आहे, तिला टार्गेट करून अभ्यास करणे गरजेचे आहे.
MPSC काय निर्णय घेईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही संभ्रमात न राहता परीक्षेची तयारी सुरू ठेवा. 💯
Join - https://t.me/mpsc_learner






