आज ऑफिस सुरू आहे. ज्यांचे निकाल घेऊन जाणे बाकी आहे. त्यांना आज शेवटची… — SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303 — TG.ME

आज ऑफिस सुरू आहे. ज्यांचे निकाल घेऊन जाणे बाकी आहे. त्यांना आज शेवटची संधी या नंतर निकाल दिले जाणार नाहीत. डायरेक्ट नाशिक मधून निकाल घ्यावे लागतील याची नोंद घ्यावी
October 11, 2026 1.9K