UNIQUE UPSC 3 YEARS: post #5293 — TG.ME

📚 MPSC राज्यसेवा 2027

〽️ MASTER MENTORS SERIES

❓प्रश्न तुमचे... मार्गदर्शन दिग्गजांचे...

🆓 Open to All

🧮 भारतीय अर्थव्यवस्था.

🎙️मार्गदर्शक - प्रशांत पाटील

🗓️ शनिवार, 17 ऑक्टोबर 2026 @ स. 10:30 वा.

📝 सत्राचे वैशिष्ट्ये.
🔸 थेट शंका निरसन.
🔸मागील वर्षांच्या प्रश्नांवर आधारित विश्लेषण.
🔸Elimination पद्धतीचा मास्टरक्लास.
🔸उत्तर लेखनासाठी अंतर्दृष्टी - Insights.
🔸परीक्षेची रणनीती आणि वेळेचे व्यवस्थापन.

🏬 स्थळ - द युनिक ॲकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, 3 री बिल्डिंग, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍 https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8

📞 संपर्क - 9890192929