जा. क्र. 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक मुंबई केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती दिनांक 19 व 20 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.
January 7, 2022 10.7K