राज्यात यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांना… — MPSC UPDATE — TG.ME

राज्यात यावर्षी उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांना मदत म्हणून राज्यातील सर्व भा.प्र.से., भा.पो.से., भा.व.से व महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे ऑक्टोबर, 2026 च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करुन देण्याबाबत...

जॉईन @MPSC_Updates
एक_दिवसाचे_वेतन_देणगी_{$s}.pdf465.9 KB · PDF
❤20🫡6🤡3😍3
October 16, 2026 3.7K 6