विचार करा, प्रतिक्रिया द्या, मेसेज इग्नोर नका करू, हेच अंतिम सत्य आणि…

MPSC learner's©(Civil Engg.) 📚मोठमोठे चॅनेल अचानक शांत का झाले? एकदम असं काय झालं की त्यांच्या चॅनेलवर मेसेज येण्याचं प्रमाण कमी झालं? त्यांच्याकडे काही माहिती नाही का? की माहिती असूनही ती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची नाही? 👀 काहींना प्रत्येक भरतीच्या हालचालींबद्दल माहिती असते, तरीही…
विचार करा, प्रतिक्रिया द्या, मेसेज इग्नोर नका करू, हेच अंतिम सत्य आणि वास्तव आहे. 🙏
❤35💯8🙏3👏1
November 4, 2026 2.2K