सिंचन सहायक....! 👉 जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक, मोजणीदर, दफ्तर…

सिंचन सहायक....!

👉 जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक, मोजणीदर, दफ्तर कारकून या तीन पदांचे एकत्रीकरण होऊन "सिंचन सहायक" हे एक नवीन पद निर्माण केलेले आहे, आकृतीबंध प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित पदसंख्या समजू शकेल, कमीत कमी चार अंकी जाहिरात असण्याची शक्यता आहे

➡️ पात्रता ही Any Degree असू शकते....!


Join - https://t.me/mpsc_learner
💯11🔥4❤1🙏1
November 2, 2026 2.3K 8