🔥 काल झालेल्या क्लासच्या प्रथम पोलीस भरती सराव पेपर मध्ये.... 🎯 प्रथम क्रमांक :- श्रीकेश भुजबळ यांनी मिळविला.. 🎯 द्वितीय क्रमांक :- अनिकेत मेटांगे यांनी मिळविला... 🎯 तृतीय क्रमांक : स्वप्निल सुने आणि अवि गायकवाड यांनी मिळविला.. 🎯 मुलींमधून प्रथम क्रमांक : प्रियंका मारकड यांनी मिळविला 🎯 सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐 सुपर व्हिजन अकॅडमी चांदूर बाजार..
October 11, 2026 1K